शिक्षण घेतलेल्या मुलींना पुढे बेरोजगारीचा सामना करावा लागू नये, यासाठी एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प कार्यालयाने कस्तुरबा गांधी विद्यालयातील मुलींना दैनंदिन शिक्षणाबरोबरच शिवणकाम, ...
महात्मा फुले, आंबेडकर विचारमंच गडचिरोलीच्या वतीने १३ फेब्रुवारीला शुकवारी सकाळी ११ वाजता येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगणावर महात्मा फुले-आंबेडकर साहित्य ...
जिल्ह्याची व्यावसायिक बाजारपेठ असलेल्या देसाईगंज येथे स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात यावी, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी ...
नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात मंत्र्यांचे दौरे होण्यास गृह विभागाची नेहमीच आडकाठी राहत होती. अनेकदा नियोजित दौरेही रद्द करावे लागल्याच्या घटना येथे घडल्या. ...
स्वतंत्र विदर्भाची मागणी सातत्याने होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी यापूर्वी अनेक आंदोलने झालीत. या आंदोलनाचा केंद्रबिंदू गडचिरोली जिल्हा राहिला. ...
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींचा विकास करण्यासाठी दलित वस्त्यांमध्ये एलएडी बेस सौर पथदिवे स्थापित करण्याची योजना ...
जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या आरमोरी ग्राम पंचायतीने गावातील अंतर्गत रस्त्यावरील ५० ते १०० खड्डे बुजविण्यासाठी पाच लाखाचा निधी खर्च केल्याची बाब उजेडात आली आहे. ...
येथून जवळच असलेल्या देलनवाडी येथील युवकाचे गावातील एका तरूणीसोबत अनैतिक संबंध होते. त्यातून युवतीला गर्भधारणा झाली. आता हे प्रकरण अंगलट येणार या भीतीने ...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ५० टक्के ग्राम पंचायत व ५० टक्के यंत्रणा स्तरावर जिल्ह्यात ४६७ ग्राम पंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेची ६३४ कामे सुरू आहेत. ...
अपंग विद्यार्थ्यांना अपंग व्यक्ती समान संधी कायदा १९९५ व २००९ च्या आरटीई कायद्यानुसार अपंग व विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, ...