गडचिरोली जिल्ह्यात नक्षली दहशतीमुळे दुर्गम व अतिदुर्गम गावात रस्ते व पूलाचे काम रखडलेले आहे. मात्र दुर्गम, अतिदुर्गम भागाशिवाय मुख्य रहदारीच्या रस्त्यावरही असलेल्या कमी ...
२६ आॅगस्ट १९९३ रोजी दारूबंदी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्यात तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्याच्या भागात मोठ्या प्रमाणावर दारू दुकान आहेत. ...
वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या विद्युत ताराचा स्पर्श होऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारला पहाटे ४ वाजताच्या सुमारास टेकडाताला-रेगुंठा ...
एक कोटीहून अधिक रक्कम खर्च होऊनही येथील नवीन पाणी पुरवठा नळ योजनेचे बांधकाम मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. परिणामी नळ योजनेचे पाणी अद्यापही नागरिकांच्या घरापर्यंत ...
वन विभागामार्फत विविध कामे वन मजुरांच्या माध्यमातून केली जातात. बिट व बांबू कटाईची कामे करताना स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य द्यावे, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी ...
कला ही मानवाला जीवन जगण्याविषयी शिकविते. कलेच्या माध्यमातूनही करिअर घडविता येते. त्यामुळे प्राध्यापकांनी दैनंदिन शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत ...
गरीब नागरिकांना खासगी रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करून मिळावी, यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली असून या योजनेचा आजपर्यंत गडचिरोली ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत देचलीपेठा येथील शासकीय आश्रमशाळेत मुख्याध्यापकांसह माध्यमिक, प्राथमिक तसेच अधीक्षकांचे व प्रयोगशाळा परिचराचे पद रिक्त आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाचा कृती आराखडा तयार केला असून या आराखड्यात नळ योजना ...
जिल्ह्यातील केबलचालकांकडून मोठ्या प्रमाणात करमणूक कराची चोरी केली जात आहे. याबाबत करमणूक विभागाकडे अनेकवेळा तक्रारी करूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने लाखो ...