सणांमध्ये वाढलेली मागणी आणि मिळणारा नफा या दोन्हींचा विचार करून व्यापारी अशा प्रकारे भेसळ होण्याची शक्यता असते त्यामुळे बाजारातून वस्तू घेताना ग्राहकांनी मात्र सतर्क राहणे आवश्यक आहे, अन्यथा ते जीवावरही बेतू शकते. ...
दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला, तर आराेग्य सेवेची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचेही हाल झाले. गडचिराेली व अहेरी या दाेन्ही आगारांसमाेर कर्मचाऱ्यांनी मंडप टाकून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. विशे ...
शाळकरी मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आहेत. आता नोकरी करणाऱ्या पालकांनाही नवीन आठवड्यात सुट्ट्या मिळतील. त्यामुळे कर्मचारी वर्ग सहकुटुंब दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या मूळ गावी जातील. अशा वेळी घराला कुलूप लावण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. नेमकी ही ...
नक्षल्यांकडून शिंदे यांना धमकीपत्र आले आहे. पण त्याला न जुमानता नक्षलविरोधी अभियानात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांची हिंमत वाढवून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी शिंदे शनिवारी मुंबईतून आले. गडचिरोलीतून पोलिसांच्या हेलिकॉप्टरने भामरागड तालुक्यातील ...
जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व ...
रबी तेलबिया पिकांमध्ये मोहरी एक महत्त्वाचे, कमी खर्चाचे व जास्त फायद्याचे पीक आहे. मोहरी पिकाला १० ते ३० अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत या पिकाची लागवड झाल्यास कमीत कमी पाण्यात पाच ते सात क्विंटल उत्पादन मिळते. मोहरीम ...
मागील १६ वर्षांच्या कालावधीत राज्यभरातील सुमारे १ हजार ६०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या कुटुंबाला डीसीपीएस व एनपीएस याेजनेंतर्गत काेणताही लाभ देण्यात आला नाही. मृतकाचे कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅज्र्युईटी आदी लाभापासून वंचित आहेत. इ ...
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना भामरागढ एरिया कमिटीने ठार मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
जंगलात नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्याला बिबट्याने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवारी दुपारी २:३० च्या सुमारास सिरोंचा तालुक्यातील तुमनूरजवळच्या जंगलात घडली. ...