आरमोरी नगर परिषद झाल्याने वाढीव गावठाण क्षेत्र नियोजित जागेपर्यंत आले आहेत. त्या कारणाने नियोजित जागेचे बाजारमूल्य शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे यापूर्वीच्या निवेदनाद्वारे प्रतिएकर २ काेटी ५० लाख रुपये द्यावेत, अशी ...
गडचिराेली जिल्ह्यात १९९३ पासून दारूबंदी करण्यात आली आहे. तरीही नजीकच्या भंडारा, गाेंदिया, चंद्रपूर जिल्हे तसेच छत्तीसगड व तेलंगणा राज्यातून दारू आणून विकली जाते. अवैध दारूची विक्री, वाहतुक हा काही नागरिकांचा राेजगारच बनला आहे. अवैधरित्या आणलेली दारू ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील मौसम या गावाजवळ पट्टेदार वाघाची शिकार करण्यात येऊन त्याचे शव नाल्यात पुरल्याची घटना उघड झाली आहे. ...
शेळीपालक शेळ्या चारण्यासाठी गाव शेजारी किंवा जंगलात जातात. शेळ्या एखाद्या झाडाखाली गोळा करून आंजन, बोर व इतर प्रजातींच्या वृक्षांच्या फांद्या तोडतात किंवा झाड बुंध्यापासून तोडतात. सदर झाडांची पाने शेळ्या पूर्ण न खाता पुढे निघून जातात. शेळीपालकांकडून ...
कोरची शहरातील मुख्य मार्गावरून पाणी वाहत असल्याने रस्ताही पाण्याखाली गेला होता. सायंकाळी वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पूर्ण रात्र कोरचीकरांनी अंधारात काढली. मागील दोन ते तीन दिवसांपासून कोरची शहरातील वाॅर्ड क्रमांक २, ते ६ मध्ये जंगलातून आलेल्या व ...
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यूच्या रुग्णांत ८६ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या ३ हजार ५९५, तर मलेरियाच्या रुग्णांत ३४ टक्क्याने वाढ होऊन रुग्णांची संख्या १० हजार ६९७ वर पोहोचली. ...
Crime News : मजूर कुटुंबांमधील, वडीलधाऱ्या व्यक्तीचा आधार नसलेल्या कुटुंबातील मुलींना हेरले जाते. सिनेमात काम करण्याची संधी मिळेल, पैसा मिळेल, अशी स्वप्ने दाखविली जातात. ...
काेराेनाचा नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्राॅन या विषाणूने जगात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे भारत सरकार सतर्क झाले आहे. ज्येष्ठांना या विषाणूपासून धाेका हाेऊ नये, यासाठी बुस्टर डाेस देण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक काेराेना प्रतिबंधा ...
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, चामोर्शी, धानोरा व कुरखेडा या ५ नगरपंचायतींचा समावेश आहे. तेथील सदस्यपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २०२१-२२ जाहीर करण्यात आला आहे. नगरपंचायतीमधील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्यामधील महिलाऐवजी सर्वसाधारण प्रवर् ...