मी मुख्यमंत्री असताना देशाची लोकसंख्या ३५-४० हजार कोटींच्या घरात होती. आजमितीस देशाची लोकसंख्या १२५ कोटींच्या पुढे गेली आहे. लोकसंख्यावाढीमुळे अनेक शेतजमीन प्रकल्पाखाली जात आहेत. त्यामुळे विकासासंबंधी अनेक समस्या निर्माण होत आहेत. गडचिरोली या आदिवासी ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात असलेल्या नारगुंडा येथे राहणारे दोन युवक यंदा नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. विपरित परिस्थितीत त्यांनी हे यश मिळविले आहे. त्यांचा आमटे दांपत्याकडून सत्कार करण्यात आला. ...
Gadchiroli News सरकारविरुद्ध आकस निर्माण करून स्वत:साठी अनुकूल जनमत तयार करणारा एक वर्ग समाजात सक्रिय आहे. वेळीच काळजी घेऊन त्यांना नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी गडचिरोली ...
विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी स्थानिक गाेंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी १६ नाेव्हेंबरपासून काळ्याफिती लावून आंदाेलन करीत आहेत. तिसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरुच हाेते. ...
9 नोव्हेंबरला दोन व्यक्तींमध्ये भांडण झाले. यात ज्याच्याविरुद्ध तक्रार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस नाईक सुरेश दुर्गे याने 10 हजार रुपयांची लाच मागितली होती ...
Gadchiroli News छत्तीसगड सीमेवरील जंगलात शनिवारी झालेल्या ऐतिहासिक चकमकीत १६ लाखांचे बक्षीस शिरावर असलेला सुखलाल उर्फ रामसाय बिसराम परचापी हा जहाल नक्षली मारला गेल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. ...
मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे पक्ष्यांचे अधिवास नष्ट झाले आहेत. पक्ष्यांची शिकार, तलाव आणि नद्या व अतिक्रमण, जनजागृतीचा अभाव, उच्च रक्तदाब वीजवाहिन्या, शेतातील कीटकनाशकाची फवारणी यांमुळे पक्षांची संख्या झपाट्याने घटली आहे. ...
Gadchiroli Naxal Encounter Story: ही चकमक एखाद्या युद्धाच्या सिनेमापेक्षा कमी नव्हती. रियल लाईफचे युद्धच होते. जखमी झाले तरी दुसरे सहकारी कमांडो मदतीला येऊ शकले नाहीत. ...