Gadchiroli News पोलीस उपविभाग हेडरीअंतर्गत येणाऱ्या पोमके गट्टा या भागात शुक्रवारी जहाल नक्षलवादी करण उर्फ दुलसा पेका नरोटे याला विशेष पथक अभियान व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १९१ बटालियनच्या जवानांनी अटक केली. ...
Gadchiroli News पावसाने नदीला आलेल्या पुरातून डोंगा चालवीत एका नावाड्याने दोनचार नव्हे तर चक्क दोन हजार शेळ्यांना सुखरूप दुसऱ्या तीरावर पोहचवले. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात घडली. ...
विद्यापीठाशी संलग्नित चंद्रपूर व गडचिराेली या दाेन्ही जिल्ह्यातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नवीन पाऊल उचलले आहे. दरम्यान, प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक व राेजगार मेळावा घेऊन यातून विद्यार्थ्यां ...
संक्रांतीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये महिला ग्राहकांची संख्या वाढली आहे. पण समुहाने येणाऱ्या महिला बहुतांश वेळा मास्कचा वापरच करत नसल्याचे दिसून येते. अनेकींच्या नाकावरील मास्क खाली घसरलेला असतो. काहींचा मास्क तर नाक आणि तोंडही न झ ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्यातल्या कमलापूरच्या हत्ती कॅम्पमधील हत्ती गुजरातमध्ये हलविण्याच्या हालचालींना रोखण्यासाठी आता राज्याचे बहुजन कल्याण आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते हेसुद्धा मैदानात उतरले आहेत. ...
आज सकाळी नागपुरात पावसाची रिपरिप सुरू होती. तर, चंद्रपुरात मुसळधार पाऊस सुरू असून गोंदिया जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पाऊस बरसत झाली आहे. ...
कमलापूर हत्ती कॅम्पमधील हत्तींना गुजरातमधील रिलायन्स ग्रुपच्या प्राणिसंग्रहालयात जाण्यापासून वाचविण्यासाठी आता ‘आय सपोर्ट हत्ती कॅम्प’ या नावाने समाजमाध्यमावर मोहीम उघडण्यात आली असून, त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. ...