शनिवारी रात्री टेंभूरकर दाम्पत्य झोपेत असताना अज्ञात इसमाने त्यांच्या मोटारसायकल व घराला आग लावली. आग लावण्याच्या पूर्वी टेंभूरकर यांच्या खाेलीच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावले. आगीच्या धुरामुळे काही वेळातच आग लागल्याचे लक्षात येऊन टेंभूरकर दाम्पत्य ...
Gadchiroli News गाढ झोपेत असलेल्या कुटुंबाला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रयत्न गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात करण्यात आला. मात्र वेळीच सावध झाल्याने घरातील सगळ्यांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. ...
Gadchiroli News नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्रसेनेच्या (एनसीसी) निवडक २१५५ विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या कोंढाळा येथील शंतनू धनपाल मिसार या विद्यार्थ्याने सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. ...
ट्रॅक्टर व कारची समोरासमोर जबर धडक होऊन झालेल्या अपघातात भाजप नेते आनंद गण्यारपवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर, चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार हे गंभीर जखमी झालेत. ...
आदिवासी भागात सेवाकार्य करणाऱ्या जनसंघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी २६ जानेवारीला इरपनार गावात जाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी सामूहिक वंदे मांतरम आणि राष्ट्रगीत म्हणून देशभक्तीचा संदेश देण्यात आला. ...
कृषिपंपांसाठी २४ तास वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी देसाईगंज, कुरखेडा व आरमाेरी तालुक्यातील पाच हजारांवर शेतकऱ्यांनी एकजूट हाेऊन साेमवारी देसाईगंजातून माेर्चा काढला. ...
Gadchiroli News मध्य प्रदेशातील मंडला जिल्ह्यातून तेलंगणा राज्यात मिरची ताेडण्यासाठी जात असलेल्या मजुरांचे वाहन आष्टीपासून दाेन किलोमीटर अंतरावर असलेल्या अनखोडा नाल्याजवळील वळणावर उलटले. हा अपघात शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास घडला. ...
Gadchiroli News भामरागडपासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या इरपनार गावात शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास नक्षल्यांनी १५ ट्रॅक्टर्स, दोन जेसीबी व एक ग्रेडरगाडी जाळून टाकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...