सलमाला येथील मुखरू कुमरे (७० वर्षे) हे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान सालमारा ते कनेरी रस्त्यावरून सायकलने आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आरमोरीला जात होते. त्याचवेळी वन तलावाजवळच्या रस्त्यावर अचानक त्यांच्या सायकलपुढे पट्टेदार वाघ अवतरला. त्य ...
विद्यापीठाला २०० एकर जागा मिळाल्याबाबत अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. दुपारच्या सत्रात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दुधपचारे यांनी २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसमावेशक चर्चेनंतर सभागृहाने अर्थसंकल्पास मंजुरी दिली. गोंडवाना विद्यापीठ आणि ...
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत २०२१-२२ या खरीप हंगामात १९ हजार ५२६ शेतकऱ्यांना ६८ काेटी ७५ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण करण्यात आले हाेते. त्यापैकी ३५ काेटी ८२ लाख रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी भरले आहे. ३१ मार्चपूर्वी कर्ज भरल्यास शेतकऱ्यांना केव ...
पांढरा कुर्ता-पायजामा, पिवळ्या रंगाचे उपरणे आणि टोपी असा वेश केले. आदिवासी उपवर आणि पिवळ्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या उपवधूंची गडचिराेली शहरातून मिरवणूक काढण्यात आली. जोडपी, त्यांचे नातेवाईक, गावकरी, आमंत्रित अशा सुमारे तीन हजारांच्या संख्येने ...
गडचिराेली नगरपालिका प्रशासनाला नगराेत्थान, वैशिष्ट्यपूर्ण ठक्करबापा दलितवस्ती विकास, रस्ते अनुदान आदी याेजनांतून दरवर्षी लाखाे रुपयांचा निधी उपलब्ध हाेत असताे. सन २०२१-२२ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०२२ राेजी संपणार आहे. शहरात सुरू असलेल्या कामांची मुदत ...
३० वर्षांपूर्वी जिल्ह्यात वाघांचा काही प्रमाणात वावर हाेता; परंतु कालांतराने शिकारी वाढल्याने व काही वाघ स्थलांतरित झाल्याने जंगलात वाघ दिसेनासे झाले. केवळ बिबट व अस्वल आदी हिंस्त्र प्राण्यांचा वावर हाेता. ब्रह्मपुरी वनक्षेत्रातून अनेक वाघ जिल्ह्यात ...
कुमनार येथील कुंडरी कमलेश पुंगाटी या २५ वर्षीय गरोदर मातेच्या बाळंतपणासाठी या गावात रस्ते नसल्याने तिला खाटेवर झुला बनवून तब्बल १८ किलोमीटर अंतर पायपीट करुन लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणावे लागले. ...
Maharashtra Budget 2022 : विमान वाहतुकीसाठी करण्यात आलेल्या घोषणांमध्ये शिर्डी, रत्नागिरी, अमरावती, कोल्हापूर, गडचिरोली विमानतळाचा (Airport) समावेश आहे. ...