Gadchiroli (Marathi News) जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चामोर्शी तालुक्यातील जलदिंडी काढण्यात येणार असून या उपक्रमाची सुरूवात चामोर्शी येथे बुधवारी करण्यात आली. ...
तालुक्यातील सेवारी येथील शेतकऱ्यांना धानबीज प्रक्रिया, बांधावर खत व खरीपपूर्व नियोजनाबाबत गुरूवारी मार्गदर्शन केले. ...
कडक उन्हाळ्यामुळे जंगलातील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटले आहेत. त्यामुळे वन्य प्राण्यांनी गावाकडे धाव घेतली आहे. ...
गडचिरोली पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातीलही दारू बंद झाल्याचा गैरफायदा उचलत दारूविक्रेत्यांनी तेलंगणा राज्यातून दारू आणणे सुरू केले आहे. ...
चामोर्शी शहरातील बायपास तहसील कार्यालय मार्गावर असलेल्या जुन्या पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीचे निर्लेखन करण्याचे काम सुरू आहे. ...
राज्य निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदार कार्डासोबत आधारकार्ड लिंक करण्याचे काम दोन महिन्यांपूर्वी सुरू केले आहे. ...
गडचिरोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ग्रामीण शहरी भागात यावेळी घसरलेला आहे. मात्र जिल्ह्यात ५ कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ...
आलापल्ली -सिरोंचा, आलापल्ली -भामरागड मार्गावर दिवसेंदिवस खासगी वाहनाद्वारे प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून अवैद्य वाहतूक जोरात सुरु आहे. ...
अहेरी तालुक्यातील टेकमपल्ली, फुसूकपल्ली, मलमपल्ली येथील सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा स्वत:च्या जीवितास हानी झाल्यास त्यांची जबाबदारी राहिल. ...
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) चा गडचिरोली जिल्ह्याचा निकाल ८८.०४ टक्के लागला आहे. ...