परीक्षा केंद्रावर जाऊन दहावीचा पेपर सोडवायचा की वडिलांचे अंतिम संस्कार करायचे, या व्दिधा मन:स्थितीत ती सापडली होती. यावेळी तिला काही नातेवाईकांनी धीर दिला, यामुळे तिला हिंमत आली. दु:ख पचवत आर्या सकाळी पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर गेली. ती घराबाह ...
देसाईगंज तालुक्यातील वन विभाग कार्यालयाच्या मागील परिसर ते वळूमाता प्रक्षेत्र या परिसरात जंगल आहे. मागील आठवड्यात लाखांदूर जंगल परिसरातून स्थलांतरित झालेला पट्टेदार वाघ या परिसरात दिसून आल्यानंतर वन विभागाने लागलीच यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, य ...
दोन्ही वाहनांवरील पाच लोक रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात पाचही लोकांच्या पायांचे हाड मोडले. या अपघातग्रस्तांपैकी पुरुषोत्तम अलोने (३०) रा. कोहळीटोला ता. देवरी, अशोक बकाराम नाईक (४५) रा. अंबोरा जि.गाेंदिया आणि कांतीलाल घुघवा (१८) रा. दोडके ता. काे ...
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत कुरखेडा येथील गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाचा जलशक्ती व मतदान जनजागृतीसाठी युवाशक्ती या विषयावर विशेष शिबिर दत्तक ग्राम जांभूळखेडा येथे आयोजित करण्यात आले. यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणिवेतून श्रमसंस् ...
जप्त केलेली दारू आणि वाहने मिळून ८ लाख ८७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.प्राप्त माहितीनुसार, होळीसाठी गोंदिया जिल्ह्यातून दारूची आयात होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार सत्यमकुमार लोह ...
सलमाला येथील मुखरू कुमरे (७० वर्षे) हे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान सालमारा ते कनेरी रस्त्यावरून सायकलने आधार कार्ड अद्ययावत करण्यासाठी आरमोरीला जात होते. त्याचवेळी वन तलावाजवळच्या रस्त्यावर अचानक त्यांच्या सायकलपुढे पट्टेदार वाघ अवतरला. त्य ...
विद्यापीठाला २०० एकर जागा मिळाल्याबाबत अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. दुपारच्या सत्रात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दुधपचारे यांनी २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसमावेशक चर्चेनंतर सभागृहाने अर्थसंकल्पास मंजुरी दिली. गोंडवाना विद्यापीठ आणि ...