लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाजारपेठ बंदचा ग्राहकांना फटका - Marathi News | Market hits customers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बाजारपेठ बंदचा ग्राहकांना फटका

तान्हा पोळ्याचे निमित्त साधून गडचिरोली शहरातील बाजारपेठ बंद होती. त्याचबरोबर खासगी वाहतूकही ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल झाले. ...

बाजार समिती उमेदवारांचे सोमवारी ठरणार भाग्य - Marathi News | Market Committee candidates will be fate on Monday | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बाजार समिती उमेदवारांचे सोमवारी ठरणार भाग्य

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी होणार असून या निवडणुकीत उभे असलेल्या ३६ उमेदवारांचे भाग्य ठरणार आहे. ...

आत्मसमर्पणासाठी पोलिसांकडून दबाव - Marathi News | Pressure from the police for surrender | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आत्मसमर्पणासाठी पोलिसांकडून दबाव

वैयक्तिक कारणांमुळे काही नक्षली नक्षल चळवळ सोडून घरी परतले आहेत. त्यांच्या घरी जाऊन पोलीस त्यांच्यावर आत्मसमर्पणासाठी दबाव आणत आहेत. ...

गडचिरोलीतील मुख्य मार्ग खड्ड्यात - Marathi News | Gadchiroli main road in pothole | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीतील मुख्य मार्ग खड्ड्यात

शहरातील आरमोरी, चामोर्शी, धानोरा व मूल या चारही मुख्य मार्गांवर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. ...

रोहयोतून बहरली फळबाग - Marathi News | Horticulture | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रोहयोतून बहरली फळबाग

जिल्ह्यातील शेतजमीन व हवामान फळबाग लागवडीसाठी अनुकूल आहे. केवळ शेतकऱ्यांना मार्गदर्शन .... ...

कारसह ८ लाख २० हजारांची दारू जप्त - Marathi News | 8 lakh 20 thousand liquor seized with car | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कारसह ८ लाख २० हजारांची दारू जप्त

शेजारच्या गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारूची तस्करी करणाऱ्या कारचा आरमोरी पोलिसांनी पाठलाग करून मानापूर नजीक खोब्रागडी नदीजवळ कार पकडली. ...

विद्यापीठ विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही - Marathi News | The University will not allow any shortage of funds for development | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यापीठ विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही

गडचिरोलीचे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील प्रगत व अग्रणी विद्यापीठ ठरावे, यासाठी नवे कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी प्रयत्न करावे. ...

नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१) - Marathi News | The Natya Parishad has stepped down to the Central Vice President (1) | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नाट्य परिषदेने मध्यवर्तीच्या उपाध्यक्षांना केले पायउतार (१)

- नागपूरच्या प्रमोद भुसारींचे सदस्यत्व काढले : नागपूर नाट्य परिषदेची संतप्त प्रतिक्रिया ...

दोघांचा आकस्मिक मृत्यू - Marathi News | The casual death of both | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोघांचा आकस्मिक मृत्यू

नागपूर : अमरावतीच्या एका तरुणासह दोघांचे संशयास्पद मृत्यू झाले. जरीपटका आणि इमामवाडा ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार घडले. ...