तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार, ५ मे रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात केले होते. पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीच्या पुढाकाराने आणि अलिस्को कंपनी - मुंबई, जनरल इन्श्युरन्स कंपनी - मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या दिव्यांग तपासणी शिबिरात जिल्ह्य ...
जिल्हा मुख्यालयापासून १२० किमी लांब असलेल्या नक्षलग्रस्त, डोंगराळ व दुर्गम भागातील पेसा ग्रामपंचायत असलेल्या कोचीनाराने आयएसओ मानांकन पटकावले आहे. हा बहुमान पटकावणारी तालुक्यातील पहिली, तसेच नवीन आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे ...
तेलंगणा सरकारने उभारलेल्या या प्रकल्पासाठी राज्यात सत्तारूढ असलेल्या तत्कालीन भाजप सरकारने सर्व प्रकारची मदत केली होती. आता भाजपचेच पदाधिकारी या प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीसाठी आंदोलनाची भूमिका घेत असल्याने हा या भागात चर्चेचा विषय झाला आहे. काही द ...
गडचिराेली जिल्ह्यात अहेरी उपविभागासह काेरची, कुरखेडा व धानाेरा तालुक्यांत अवघड, दुर्गम व नक्षलप्रभावित क्षेत्र आहे, तर गडचिराेली, चामाेर्शी, देसाईगंज, आरमाेरी हे चार तालुके सुगम क्षेत्रात येतात. या तालुक्यांत नक्षलवाद्यांचा फारसा प्रभाव नाही. या चार ...
पोलिसांच्या सी ६० या नक्षलविरोधी पथकाचे जवान भामरागड तालुक्यातील धोडराज परिसरातील जंगलात गस्त करीत असताना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी या पथकावर गोळीबार केला. ...