लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
ईद- ए- मिलाद उत्साहात साजरी - Marathi News | Eid-e-Milad celebrated with enthusiasm | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ईद- ए- मिलाद उत्साहात साजरी

ईद- ए- मिलाद जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. गडचिरोली शहरात विविध मार्गांनी जुलूस काढण्यात आला. ...

जिल्ह्यात उद्योग प्रकल्प सुरू करा - Marathi News | Start the industry project in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात उद्योग प्रकल्प सुरू करा

अविकसित अतिदुर्गम नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात एकही मोठा उद्योग स्थापन न झाल्याने जिल्ह्याचा विकास रखडला असून बेरोजगारांची मोठी फौज तयार झाली आहे. ...

मेळाव्यात योजनांची माहिती व नागरिकांचे जनजागरण - Marathi News | Information about the schemes and public awareness of the gathering | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मेळाव्यात योजनांची माहिती व नागरिकांचे जनजागरण

पोलीस प्रशासनाच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील बामनपेट तसेच कुरखेडा तालुक्यातील पलसगड येथे जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. ...

२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी दिली टॅलेंट सर्च परीक्षा - Marathi News | 2 thousand 300 students gave their Talent Search exam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :२ हजार ३०० विद्यार्थ्यांनी दिली टॅलेंट सर्च परीक्षा

लोकमत तथा पेस यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्ह्यातील २ हजार ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ...

सरलनंतर यू-डायसचा ससेमिरा - Marathi News | Easy-to-use U-Dios Sasamira | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सरलनंतर यू-डायसचा ससेमिरा

मागील सहा महिन्यांपासून शिक्षकवर्ग सरलमध्ये माहिती भरण्यास व्यस्त आहेत. मात्र हे काम अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही. ...

तळोधी येथे ७८ लाखांची रोजगार हमीची कामे - Marathi News | 78 lakhs employment guarantee works at Talodi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तळोधी येथे ७८ लाखांची रोजगार हमीची कामे

मातीकाम, रस्ते दुरूती, बोडींचे खोलीकरण करण्यासाठी २०१५-१६ या वर्षात ७८ लाख ३५ हजार ४०५ रूपयांची २० कामे मंजूर करण्यात आली आहेत. ...

विद्यार्थ्यांना मुदतबाह्य औषधाचे वाटप - Marathi News | Alloted drug allocation to students | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यार्थ्यांना मुदतबाह्य औषधाचे वाटप

येथून जवळच असलेल्या पाथरगोटा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना फिरते आरोग्य तपासणी पथकाकडून मुदतबाह्य ... ...

१७९४ कुटुंबांना शौचालय - Marathi News | 17 9 4 Household Toilets | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१७९४ कुटुंबांना शौचालय

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शासनाने गडचिरोली पालिकेला शहरात तीन हजार शौचालय निर्मितीचे उद्दिष्ट दिले आहे. ...

संस्काराचे मोती स्पर्धा (लकी ड्रा) तील विजेते जाहीर - Marathi News | Winners of Sanskara's Pearl Contest (Lucky Draw) | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संस्काराचे मोती स्पर्धा (लकी ड्रा) तील विजेते जाहीर

संस्काराचे मोती ‘जरा हटके’ - २०१५ या स्पर्धेचा लकी ड्रा नागपूर येथे नुकताच काढण्यात आला. ...