धानोरा तालुक्यातील रांगी परिसरातील तलाव, पाणवठे डिसेंबर महिन्यातच कोरडे पडले असल्याने फेब्रुवारी महिन्यांपासून पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
सर्व शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत सात कंत्राटी अभियंत्यांच्या सेवेला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या कार्यालयामार्फत मुदतवाढ देण्यात आली नाही. ...
नागपूर : नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत शिक्षक आघाडीने पुन्हा एकदा बाजी मारत मनपाच्या शिक्षण विभागात आपला झेंडा रोवला आहे. या निवडणुकीत भाजपासमर्थित लोकक्रांती आघाडीचा धुव्वा उडाल्याने मनपा सत्तापक्षाला जबर धक्का बसला आहे. ...
गडचिरोली जिल्ह्यात नदी व नाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण गावे जंगलाने व्यापली असल्याने शेतीसाठी अत्यंत कमी प्रमाणात शेतजमीन उपलब्ध आहे. ...