लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासकीय योजनेचा लाभ घेऊन विकास साधा - Marathi News | Take advantage of the government's scheme and develop it | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शासकीय योजनेचा लाभ घेऊन विकास साधा

शासनाने विविध विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्यान्वित केला आहे. ...

एटापल्लीच्या शवागार इमारतीचे हस्तांतरण रखडले - Marathi News | The transfer of the parish building of Etapally was stopped | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एटापल्लीच्या शवागार इमारतीचे हस्तांतरण रखडले

स्थानिक ग्रामीण रूग्णालय परिसरात मागील दोन वर्षापासून रूग्णालय परिसरातील खुल्या आवारात महिला व पुरूष मृतदेहाचे उघड्यावर शवविच्छेदन केले जात आहे. ...

१३ पासून जिल्ह्यात सखी मंच नोंदणीला प्रारंभ - Marathi News | Start of Sakhi Forum registration in district from 13th | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१३ पासून जिल्ह्यात सखी मंच नोंदणीला प्रारंभ

लोकमत सखी मंचच्या २०१६ सत्राच्या नोंदणीला १३ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात प्रारंभ होत आहे. ...

भाडभिडी गावाला पेसा क्षेत्रातून वगळा - Marathi News | Leave the Bhadbudi village out of the PESA area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भाडभिडी गावाला पेसा क्षेत्रातून वगळा

शासनाच्या निर्देशानुसार गैरआदिवासींची संख्या ७० टक्के असल्याने भाडभिडी या गावाला पेसा कायद्यातून वगळण्यात यावे, ... ...

पोलिसांनी केला नारगुंडा रस्ता दुरूस्त - Marathi News | Police rectify Nargunda road | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसांनी केला नारगुंडा रस्ता दुरूस्त

भामरागड तालुक्यातील नारगुंडा ते हलवेर या मार्गाची दुरवस्था झाली होती. येथून चारचाकी व दुचाकी वाहने चालविणेही कठीण झाले होते. ...

३६ बसगाड्या मार्र्कं डा यात्रेच्या भाविकांना देणार सेवा - Marathi News | 36 bus service will be provided to the pilgrims by Marcn Da Yagra | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :३६ बसगाड्या मार्र्कं डा यात्रेच्या भाविकांना देणार सेवा

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कं डा येथे ७ मार्चपासून शिवरात्रीनिमित्त जत्रा भरणार आहे. ...

पालिकेने केली २२ लाखांची कर वसुली - Marathi News | Rs 22 lakh tax collected by the Municipal Corporation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पालिकेने केली २२ लाखांची कर वसुली

सन २०१५-१६ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च २०१६ रोजी संपणार आहे. ...

सावलखेडावासीयांनी थांबविली वृक्षतोड - Marathi News | Sawalkheedas have stopped trees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सावलखेडावासीयांनी थांबविली वृक्षतोड

आरमोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सावलखेडा येथील कक्ष क्रमांक ३०, ३२ या नियत क्षेत्रातील सुमारे २० हेक्टरवरील वृक्षतोड ...

मार्र्कं डा जत्रेसाठी सव्वा लाखांचा अतिरिक्त निधी - Marathi News | More than three lakh additional funds for Marrakan Jatra | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मार्र्कं डा जत्रेसाठी सव्वा लाखांचा अतिरिक्त निधी

जत्रेसाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी मार्र्कंडादेव ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे केली होती. ...