वैनगंगा नदी पात्रातील पाण्याची पातळी खोल गेली असून नळ योजनेच्या नदी पात्रातील इनटेक वेल व जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ...
तालुक्यातील मुरूमगापासून आठ किमी अंतरावर असलेल्या कुलभट्टी येथे विटाभट्टीसाठी वापरण्यात येणारे सुमारे १० ट्रॅक्टर लाकूड वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करून गुरूवारी जप्त केले आहेत. ...
गडचिरोली शहरात धानोरा मार्गावर राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य बसस्थानक आहे. या बसस्थानक परिसरात धानोरा, पेंढरीकडे जाणाऱ्या अनेक काळी-पिवळी वाहने उभे राहतात. ...