स्थानिक युवारंग स्पोर्ट अँड सोशीअल क्लबच्या वतीने व्यसनमुक्ती जनजागृती निमित्ताने शहीद दिनाचे औचित्य साधून आरमोरी येथे विदर्भस्तरीय मॅराथॉन स्पर्धा रविवारी घेण्यात आली. ...
शासन निर्णयाचा आधार घेऊन वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे आरोग्य पथकाचे प्राथमिक केंद्रात रूपांतर करणे, ...
नवी दिल्ली : युवकांच्या एका गटाने रविवारी नवी दिल्लीतील माकप मुख्यालयावर हल्ला केला. या युवकांनी मुख्यालयात घुसून सामानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाचे कार्यकर्ते होते आणि ...