भामरागड शहराच्या मुख्य व अंतर्गत रस्त्यावर जागोजागी अतिक्रमण झाले होते. या अतिक्रमणाची गंभीर दखल घेत नगर पंचायत प्रशासनाने सोमवारपासून अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेतली. ...
जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वातील पथकाने ३२ लाखांची दारू पकडून नागपूर येथील ठोक विक्रेता अनंत जयस्वाल याच्यासह दोघाला अटक केली. ...
नागपूर : राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नुकतेच ऑटोचालकांना परवान्यासाठी मराठी भाषा येणे अनिवार्य क रण्याचे निर्देश दिले होते. सरकारचा हा निर्णय मराठी न येणाऱ्या ऑटोचालकांसाठी अन्यायकारक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार् ...
नागपूर : एमआयडीसीतील १७ वर्षीय मुलगी क्लासला जाते म्हणून रविवारी सकाळी घराबाहेर गेली, ती परतच आली नाही. तिला पळवून नेले असावे, असा संशय आहे. पालकांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. तिचा शोध घेतला जात आहे. ...