एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात गाेंदिया जिल्ह्यात तिघांचा, नागपूर, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी दाेन शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...
एकीकडे विदेशी मद्याचा दर्जा, तर दुसरीकडे किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जाणार आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आकारण्यात येणारा उत्पादन शुल्काचा दर जास्त आहे. त्यामुळे मोहाफुलांपासून निर्मिती होणाऱ्या ‘विदेशी’ मद्यावर हा दर आक ...
Gadchiroli News गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या मोहाफुलांना आता खऱ्या अर्थाने भाव येणार आहे. या फुलांपासून अधिकृतपणे मद्यनिर्मिती करण्याच्या निर्णयाबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. ...
नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्री १० च्या सुमारास मलमपोडूर गावातून त्याला झोपेतून उठवून सोबत नेले. नंतर जंगलात धारदार शस्त्राने त्याची हत्या करून मृतदेह गावाबाहेर फेकून दिला. ...
शासनाने शेतकऱ्यांना बिनव्याजी पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची याेजना सुरू केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या खरीप हंगामात ३८ हजार ८८९ शेतकऱ्यांना २४५ काेटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट शासनाकडून बँकांना देण्यात आले आहे. १५ मे पर्यंत ७ हजार ५७५ ...
प्रचलित शासन निर्णयामध्ये वन्यहत्तींमुळे इमारती/ घरांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदींचा समावेश नव्हता. १७ जून राेजी काढलेल्या शासन निर्णयात मदत देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हत्तींनी केलेल्या नुकसानीची तक्रार घटनेच्या तीन दिवसांच् ...
गडचिराेली शहरात येणाऱ्या धानाेरा, चामाेर्शी, आरमाेरी मार्गाने दुचाकी व चारचाकी वाहनांची रांग लागल्याचे दिसून येत हाेते. तब्बल ४ वर्षांनंतर पोलीस भरती होत असल्यामुळे अनेक उमेदवारांनी अर्ज केले हाेते. एका जागेसाठी जवळपास १२५ जण या प्रमाणात इच्छुक उमेदव ...
देसाईगंज शहरात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाला लागूनच असलेल्या कब्रस्तान बायपास रोडवर बँक ऑफ इंडियाची शाखा मुख्य बाजारपेठेतून तीन वर्षांपूर्वी स्थानांतरित झाली होती. ही शाखा शहरातील मुख्य बाजारपेठेच्या प्रवाहाबाहेर आहे. नेमकी हीच बाब हेरून चोरांनी ...