लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
वन विभागाने चितळाचे मांस डीएनए परीक्षणासाठी हैदराबादला पाठविले - Marathi News | The forest department sent the chitalam meat to DNA testing in Hyderabad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन विभागाने चितळाचे मांस डीएनए परीक्षणासाठी हैदराबादला पाठविले

अहेरी तालुक्यातील दोडेपल्ली जंगल परिसरात ६ मार्चच्या रात्री चितळाची शिकार करण्यात आली होती. वन ...

धानोरा व कुरखेडा तालुक्यात गारपीट - Marathi News | Hail in Dhanora and Kurkheda taluk | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानोरा व कुरखेडा तालुक्यात गारपीट

सोमवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अचानक पावसासह गारपीट झाली. यामुळे कुरखेडा, धानोरा व भामरागड या ...

दंगलग्रस्त कुटुंबांचे धरणे आंदोलन निवेदन सादर : ख्वॉजा मिया, भिम नगर झोपडप˜ी पुनर्वसनाची मागणी - Marathi News | Demonstrations filed for riots families: Khwaja Miah, Bhim Nagar slum demand for rehabilitation | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दंगलग्रस्त कुटुंबांचे धरणे आंदोलन निवेदन सादर : ख्वॉजा मिया, भिम नगर झोपडप˜ी पुनर्वसनाची मागणी

जळगाव : ख्वॉजामियॉ, भीम नगर, रिंगरोड झोपडप˜ी स्थलांतराला १७ वर्षांचा कालावधी उलटला असला तरी न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ दंगलग्रस्त कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना ...

अहेरी व मुलचेरा तालुक्यात सात हजार कामांचे नियोजन - Marathi News | Seven thousand jobs in Aheri and Mulchera taluka | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अहेरी व मुलचेरा तालुक्यात सात हजार कामांचे नियोजन

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात रोहयोअंतर्गत अहेरी व मुलचेरा या दोन तालुक्यात ७ हजार ३८३ कामे केली जाणार आहेत. ... ...

झांकी : - Marathi News | Tableau: | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :झांकी :

आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा येथे महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फतीने शनिवारी महिला मेळावा आयोजित करण्यात आला. ...

एसडीओंनी केली कामांची पाहणी - Marathi News | Supervision of SDOs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :एसडीओंनी केली कामांची पाहणी

तालुक्यातील कासवी येथे रोहयोचे काम सुरू असून देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी नान्हे यांनी शनिवारी प्रत्यक्ष कामाच्या स्थळी भेट देऊन पाहणी केली. ...

राष्ट्रीय लोक अदालतीत आठ प्रकरणांवर तडजोड - Marathi News | Compromise on eight cases in the National People's Court | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :राष्ट्रीय लोक अदालतीत आठ प्रकरणांवर तडजोड

जिल्हा न्यायालयात गडचिरोली न्यायिक जिल्ह्यातील तालुकास्तरावर प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याकरिता लोक अदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले. ...

तथागत भगवान गौतम बुध्दाचा धम्म घराघरांत पोहोचवा - Marathi News | Transmit Goddess Gautam Buddha's Dharma to the house | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तथागत भगवान गौतम बुध्दाचा धम्म घराघरांत पोहोचवा

१४ आॅक्टोबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. या घटनेला आता ६० वर्ष पर्ण होत आहेत. ...

रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करणार - Marathi News | Trying to fill the vacant posts | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न करणार

गडचिरोली जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष साडेतीन हजाराच्या वर असून यात आरोग्य विभागाची सर्वात जास्त पदे रिक्त आहेत. ...