Gadchiroli News भामरागड तालुक्यातील विसामुंडी गावाजवळील नाल्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामावर असलेल्या पाच वाहनांना नक्षलवाद्यांनी रात्रीच्या सुमारास आग लावली. ...
२०१८ मध्ये जून ते जुलै या महिन्यात चक्रीवादळामुळे शाळेच्या एका वर्गखोलीचे छत उडून खाली कोसळले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसण्यास अडचण निर्माण झाली. सदर वर्ग खोलीत गेल्या चार वर्षांपासून शिकवणीचे वर्ग बंद आहेत. ...
दोन्ही कार्यक्रम धानोरा मार्गावरील प्रेस क्लब भवनात होणार आहेत. सकाळी ९.३० वाजता प्रेस क्लब भवनात बाबूजींच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून रक्तदानाला सुरुवात होईल. जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू हे रक्त संकलन करणार असून, ते गरजूंना दिले जाणार आहे. य ...
शाळेच्या प्रवेशद्वारावर रंगरंगाेटी, फुलझाडे, फुगे व इतर साहित्यांनी सजावट करून शाळेला नवीन लूक देण्यात आला. विद्यार्थ्यांनीही नवीन कपडे घालून तसेच काही विद्यार्थी टाेप्या घालून या उत्साहात सहभागी झाले. गावपातळीवरील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रतिष्ठि ...
तिघेही ५० हजार रुपयांची कॅश घेऊन सतीशच्या कारने (क्र. एपी २८ डीएस ०००८) अकोल्याला गेले. तिथे संबंधित अज्ञात व्यक्तीशी त्यांचा संपर्कही झाला आणि त्या ५० हजार रुपयांच्या असली नोटांच्या बदल्यात त्या व्यक्तीने या तिघांना ३ लाखांच्या नकली नोटा दिल्या. पोल ...
या चविष्ट आणि टपोऱ्या जांभळांची ख्याती आता विदर्भात बहुतांश भागांत पोहोचली आहे. त्यामुळे कोरचीची जांभळं म्हटले की ग्राहकही त्या जांभळांना पहिली पसंती देत आहेत. ...
प्रत्येक गावाला लाेखंडी खांबाद्वारे वीज पुरवठा केला आहे. विजेच्या तारेचा लाेखंडी खांबाशी संपर्क येऊ नये, यासाठी खांबाला चिनी मातीने बनलेले इन्सुलेटर बसविले आहे. या इन्सुलेटरला वीज तार गुंफली जाते. माती विजेची दुर्वाहक असल्यामुळे वीज प्रवाह खांबापर्यं ...