लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
महिलांचे सक्षमीकरण आवश्यक - Marathi News | Empowerment of women is necessary | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिलांचे सक्षमीकरण आवश्यक

देशाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाशिवाय देशाच्या विकासाची कल्पनाच करणे अशक्य आहे. ...

बोदली परिसरातील जंगलाला आग - Marathi News | Jungle fire in Bodley area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बोदली परिसरातील जंगलाला आग

गडचिरोली-धानोरा मुख्य मार्गालगत बोदलीजवळ दुपारी १ वाजताच्या सुमारास अज्ञात इसमाने आग लावली. ...

अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेने विकास अडला - Marathi News | Inefficiency of officers was stuck in development | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेने विकास अडला

गडचिरोली जिल्ह्यात अतिशय गुणवंत व प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची गरज होती. ...

अनधिकृत २२२ घरांना संरक्षण - Marathi News | Unauthorized 222 Protection of Homes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अनधिकृत २२२ घरांना संरक्षण

प्लॉट अकृषक न करताच तसेच नगर परिषदेची परवानगी न घेताच ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ...

देशात समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण व्हावी - Marathi News | A community based society should be created | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :देशात समतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण व्हावी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करण्याचे ध्येय बाळगले होते. ...

महिलांनी पकडली १५ निपा दारू - Marathi News | 15 napa liquor caught by women | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिलांनी पकडली १५ निपा दारू

येथील दारूबंदी समितीच्या महिलांनी गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्रेत्यांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. ...

तब्बल दोन महिन्यानंतर पालकमंत्री पोहोचले तुमरगुंडात - Marathi News | After two months the Guardian Minister reached Tamargund | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तब्बल दोन महिन्यानंतर पालकमंत्री पोहोचले तुमरगुंडात

तालुक्यातील तुमरगुंडा येथील रहिवासी तोंदे पोटावी यांचा १० वर्षीय मुलगा संदीप याचा मृत्यू झाल्याच्या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. ...

शिक्षकांच्या प्रश्नांवर विमाशिसंने दिले धरणे - Marathi News | Due to the questions of the teachers, the insured has to pay | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षकांच्या प्रश्नांवर विमाशिसंने दिले धरणे

जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने ... ...

१९ कोटींचा तेंदू बोनस वाटप - Marathi News | Tender Bonus Allocation of 19 Crore | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :१९ कोटींचा तेंदू बोनस वाटप

गडचिरोली वनवृत्त प्रादेशिक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील आलापल्ली, भामरागड, सिरोंचा, गडचिरोली व वडसा या ... ...