लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर; गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी साधला संवाद - Marathi News | Ajit Pawar inspected flood affected ared in gadchiroli, interacted with farmers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विरोधी पक्षनेते अजित पवार विदर्भ दौऱ्यावर; गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी साधला संवाद

अजित पवार यांनी आज अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. ...

Sukanya Samriddhi Yojana : ‘सुकन्या’चे खाते काढा अन् पोरीच्या भविष्याची चिंता सोडा - Marathi News | Sukanya Samriddhi Yojana : Future secured for daughters education and marriage, amount to be received at 18 and 21 years | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Sukanya Samriddhi Yojana : ‘सुकन्या’चे खाते काढा अन् पोरीच्या भविष्याची चिंता सोडा

दहा वर्षांखालील मुलींसाठी याेजना, १८ आणि २१ व्या वर्षी मिळणार रक्कम; शिक्षण व लग्नासाठीचे भविष्य सुरक्षित ...

स्वत:च्या घरी जाण्यासाठीही घाबरताहेत सोमनपल्लीमधील लोकं; पूरपीडित गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव - Marathi News | Reality of flood affected Gadchiroli district; People in Somanpalli are afraid to go to their homes after flood | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :स्वत:च्या घरी जाण्यासाठीही घाबरताहेत सोमनपल्लीमधील लोकं; पूरपीडित गडचिरोली जिल्ह्यातील वास्तव

आता रस्त्यावरचा निवाराच वाटतो जास्त सुरक्षित ...

संतापजनक! कोतवालाकडून पावणे दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार - Marathi News | 30 year old kotwal sexual assault on one and half year old girl | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतापजनक! कोतवालाकडून पावणे दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

मुलीला फिरवून आणतो, खाऊ घेऊन देतो या बहाण्याने तिला दुचाकीने घेऊन गेला. नातेवाईकच असल्याने मुलीच्या आई-वडीलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ...

शेतकरी पिता पुत्रांना पुराच्या पाण्यातून काढण्यास ग्रामस्थांना यश - Marathi News | Villagers succeeded in pulling the farmer father and son out of the flood waters | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकरी पिता पुत्रांना पुराच्या पाण्यातून काढण्यास ग्रामस्थांना यश

Gadchiroli News येनापूर येथील शेतकरी मनोहर राऊत व त्यांचा मुलगा संदीप राऊत हे शेतात काम करीत असताना अचानक पाणी वाढल्याने ते पाण्यातच अडकून पडले. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना पुरातून  बाहेर काढले.  ...

जंगलातील नाल्याच्या प्रवाहातून लाखाेंच्या सागवानाची 'पुष्पा स्टाईल' तस्करी; वनविभागाने पकडले रंगेहात - Marathi News | Smuggling of lakhs of teak through forest drains; Caught red-handed by forest department | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जंगलातील नाल्याच्या प्रवाहातून लाखाेंच्या सागवानाची 'पुष्पा स्टाईल' तस्करी; वनविभागाने पकडले रंगेहात

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपट प्रक्षेकांच्या पसंतीस उतरला असला तरी आता यातील लाकडांची तस्करी मात्र डोकेदुखी ठरत आहे. कारण तस्करी करणारे आता अशाच प्रकारची शक्कल लढवत असल्याचे दिसत आहे. ...

मेडीगड्डा प्रकल्प करणार सिरोंचातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त; दरवर्षीच शेतीला फटका - Marathi News | The farmers of Sironcha will be destroyed by Medigadda project; | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मेडीगड्डा प्रकल्प करणार सिरोंचातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त; दरवर्षीच शेतीला फटका

तीन वर्षांपूर्वी हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तेव्हापासून दरवर्षीच या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतीला मोठा फटका बसत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. ...

आमदार रोहित पवार गडचिरोली दौऱ्यावर; पूरग्रस्तांना मदतीचा हात - Marathi News | MLA Rohit Pawar in Gadchiroli to help flood victims; Distribution of essential commodities | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आमदार रोहित पवार गडचिरोली दौऱ्यावर; पूरग्रस्तांना मदतीचा हात

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार बुधवारी अहेरीत दाखल झाले. ...

नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी अजूनही सात वर्षांपूर्वीचे निकष - Marathi News | The seven-year-old criteria for natural calamity relief, the GR for relief allocation, has not yet been 'updated' | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नैसर्गिक आपत्तीच्या मदतीसाठी अजूनही सात वर्षांपूर्वीचे निकष

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या नागरिकांना अजूनही जुन्या कालबाह्य शासन निर्णयानुसार आणि तत्कालीन दराप्रमाणे मदत वाटपाचे नियोजन केले जात आहे. परिणामी ही मदत तुटपुंजी ठरत आहे. ...