लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाेलीस निरीक्षक सापळ्यात अडकला; एक लाख रूपयांची लाच घेताना अटक - Marathi News | police inspector was caught in a trap; Arrested while accepting a bribe of Rs 1 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाेलीस निरीक्षक सापळ्यात अडकला; एक लाख रूपयांची लाच घेताना अटक

अहेरी येथील घटना, ट्रान्सपाेर्ट व्यावयायिकाची तक्रार ...

गडचिराेली पाेलीस दादालाेरा खिडकीला 2021 सालचा 'फिक्की'चा पुरस्कार - Marathi News | Gadchiroli Police Dadalera Window Ficci Award | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेली पाेलीस दादालाेरा खिडकीला 2021 सालचा 'फिक्की'चा पुरस्कार

दिल्ली येथे सन्मानित, साामाजिक उपक्रमांची दखल ...

सहा महिन्यात समस्या सोडविण्याच्या ग्वाहीनंतर सात तासांचा चक्काजाम मागे - Marathi News | After promising to complete electricity sub-centre in six months seven-hour chakka jam protest is called off | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सहा महिन्यात समस्या सोडविण्याच्या ग्वाहीनंतर सात तासांचा चक्काजाम मागे

विजेच्या समस्येसाठी कोटगुल परिसरातील नागरिकांचे सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन ...

अखेर रात्रीच्या अंधारात गडचिरोलीचे तीन हत्ती गुजरातकडे रवाना; नागरिकांमध्ये असंतोष - Marathi News | three elephants of Gadchiroli left for Gujarat in the dark of night Despite Strong Protest by people | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अखेर रात्रीच्या अंधारात गडचिरोलीचे तीन हत्ती गुजरातकडे रवाना; नागरिकांमध्ये असंतोष

त्या तिघांनाही मध्यरात्री कंटेनर मध्ये टाकून नेण्यात कुणालाही पत्ता लागू न देता गुजरातकडे रवाना करण्यात आले.  ...

संयमाचा बांध तुटला; ४५ गावांतील नागरिकांचा मुरुमगावच्या महावितरण कार्यालयावर ठिय्या - Marathi News | Work of sanctioned sub-centre stopped, citizens of 45 villages in kotagul area protested at Murumgaon Mahavitaran Office | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संयमाचा बांध तुटला; ४५ गावांतील नागरिकांचा मुरुमगावच्या महावितरण कार्यालयावर ठिय्या

मंजूर असलेल्या उपकेंद्राचे काम थांबविले, गावकरी म्हणतात आम्ही काय गुन्हा केला? ...

लाचखोर सरपंच एसीबीच्या जाळ्यात; ९ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले - Marathi News | ACB team arrested Sarpanch for taking bribe of 9 thousand for adding name in gharkul yojana | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लाचखोर सरपंच एसीबीच्या जाळ्यात; ९ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरपंचाला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. ...

शहरात टक्कल असणाऱ्यांची संख्या वाढली; केसांना बाजारात आला सोन्याचा भाव - Marathi News | The number of bald people in the city increased; The price of gold came to the hair market | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शहरात टक्कल असणाऱ्यांची संख्या वाढली; केसांना बाजारात आला सोन्याचा भाव

सध्या केसांना बाजारात सोन्याचा म्हणजेच ४ हजार ५०० ते ५००० रुपये प्रतिकिलोपर्यंत मागणी आहे.  ...

गुरे घेऊन घरी परतणाऱ्या महिलेचा पतीसमोर वाघाने घेतला बळी - Marathi News | A woman returning home with cattle was killed by a tiger in front of her husband | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुरे घेऊन घरी परतणाऱ्या महिलेचा पतीसमोर वाघाने घेतला बळी

चुरचुरा जंगलातील घटना : गुरे चारायला नेणे बेतले जीवावर ...

Gadchiroli | नीट परीक्षेतील अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या - Marathi News | Student commits suicide due to fear of failure in NEET exam | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli | नीट परीक्षेतील अपयशाच्या भीतीने विद्यार्थ्याची आत्महत्या

त्याने यापूर्वी  नागपूरला जाऊन नीट परीक्षा दिली होती, पण परीक्षेत कमी गुण मिळाले. ...