शेतकऱ्यांना दरवर्षी नवीन बारदाना विकत घ्यावा लागत आहे. खरीप हंगाम असो किंवा रब्बी हंगाम असो शेतातून हाती पडलेले पीक पोत्यांमध्ये टाकून शेतकरी आधारभूत हमीभाव केंद्रांवर नेतात. आविका संस्थेसह मार्केटींग फेडरेशन अंतर्गत केंद्रांवर बऱ्याचदा बारदान्याचा ...
महाराष्ट्र आणि छत्तीसड सीमेवरून वाहणाऱ्या, इंद्रावती नदीची उपनदी असलेल्या कर्जेली नदीतून मोठ्या प्रमाणावर जंगलातील सागवान झाडांची कत्तल करून त्यांची तस्करी करण्याचा प्रकार वनविभागाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. ...
१८ सप्टेंबर राेजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास तीनही आराेपी व मृत युवक हे तलावाच्या पाळीवर दारू पिण्यासाठी एकत्र आले. दारूच्या हिश्शावरून कुमाेद व राेशन यांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणादरम्यान राेशनने लाेखंडी राॅडने कुमाेदच्या डाेक्यावर जबर प्रहार ...
शंकरपूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १०३ मध्ये हत्ती पोहोचले. कोरेगाव चोप, बोळधा, रावनवाडी टोली परिसरात काही प्रमाणात नागरिकांना या जंगली हत्तींचे कुतुहल होते. पण त्यांनी केलेले नुकसान पाहून दहशत पसरली. दरम्यान वनविभागाने नागरिकांनी सतर्क राहून हत्त ...