लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
६३९ मंडळांची नोंदणीकडे पाठ - Marathi News | 63 9 Notes to the Mandalis | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :६३९ मंडळांची नोंदणीकडे पाठ

राज्य शासनाने यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक मंडळांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन ...

भेंडाळातील सिंचन योजना रखडली - Marathi News | Bhandala irrigation scheme | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भेंडाळातील सिंचन योजना रखडली

तालुक्यातील भेंडाळा येथे उपसा जलसंचिन योजना निर्मितीसाठी सर्वेक्षण करण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ...

कमलापूर परिसरातील वीज समस्या सोडवा - Marathi News | Fix the power problem in the Kamlapur area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कमलापूर परिसरातील वीज समस्या सोडवा

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा ते कमलापूर वीज वाहिनीमध्ये वेळोवेळी बिघाड निर्माण होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. ...

वेलगूर परिसराचा विकास करा - Marathi News | Develop the Welegur area | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वेलगूर परिसराचा विकास करा

तालुक्यातील वेलगूर, बोटलाचेरू, नवेगाव या परिसरात अनेक समस्या आहेत. या समस्या सोडविण्यात याव्या, ...

दोन लाखांवर पोहोचले खरीप क्षेत्र - Marathi News | Kharif area reached two lakhs | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दोन लाखांवर पोहोचले खरीप क्षेत्र

मागील पाच वर्षाच्या तुलनेत यंदा २०१६-१७ च्या खरीप हंगामात लागवड क्षेत्रात प्रचंड वाढ झाली असून यंदा ...

वनजमिनीसाठी महामार्गाचे काम दोन वर्षे लांबणीवर - Marathi News | Two-year postponed work for forest land | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वनजमिनीसाठी महामार्गाचे काम दोन वर्षे लांबणीवर

साकोली - वडसा - गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गावर वडसा ते आरमोरीदरम्यान वन विभागाचा राखीव जंगल तोडण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. ...

चामोर्शीच्या वसतिगृहात रॅगिंग - Marathi News | Ragging at the hostel in Chamorshi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चामोर्शीच्या वसतिगृहात रॅगिंग

चामोशी स्थित आदिवासी विकास विभागाच्या मुलांच्या वसतिगृहात ज्युनिअर विद्यार्थ्यांची रॅगिंग करणाऱ्या १२ वरिष्ठ विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे. ...

ऋषीपंचमीला मार्र्कं डानगरी फुलली - Marathi News | Rishi Panchimila Marcun Dagari Fullee | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ऋषीपंचमीला मार्र्कं डानगरी फुलली

तालुक्यातील मार्र्कंडादेव येथे ऋषी पंचमीनिमित्त ६ सप्टेंबर रोजी महामृत्यूंजय मार्र्कंडेश्वराच्या दर्शनासाठी पूजाअर्चा ...

विसर्जनापूर्वी तलावाची होणार स्वच्छता - Marathi News | Cleanliness will take place before the immersion | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विसर्जनापूर्वी तलावाची होणार स्वच्छता

गडचिरोली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तलावाला कॉर्निया वनस्पतीने विळखा घातला आहे. ...