नक्षलग्रस्त भागात वास्तव्य करून ४० ते ५० वर्षांपासून वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांनी २००८ मध्ये वनहक्क मिळण्याबाबत शासनाला प्रस्ताव सादर केला. ...
महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव रवींद्र दरेकर यांच्या उपस्थितीत ...