मल्लिक यांनी स्वतःच्या शेतातील धानावर तुडतुडा प्रतिबंधक ट्रॅकर हे कीटकनाशक फवारणी करण्यासाठी आणले होते. पण त्यात ग्लायटोजेन हे तणनाशक मिसळून फवारणी केली. त्यामुळे शेतातील संपूर्ण धान तण नाशकासारखे सुकून जात आहे. आतापर्यंत हिरवेगार दिसणारे पीक अचानक ...
डॉ. होळी आपल्या वाहनाने (एम.एच. ३३, एए ७९९९) दसऱ्याच्या दिवशी गडचिरोलीवरून आरमोरीकडे येत होते. गाढवी नदीच्या अरूंद पुलावरून ट्रकला ओव्हरटेक करत असतानाच विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार येत होता. त्यामुळे त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या वाहनाची ओव्ह ...
सोमवारी अजय बाहेरगावी गेला होता. वडील वेडसरपणे वागत असल्याने त्याने आपल्या आईला सायंकाळी झोपण्यासाठी मामाच्या घरी जाण्यासाठी सांगितले होते. मामाचे घर त्याच गावी असल्याने तो निश्चिंत होता. परंतु त्याच्या माघारी त्याच्या वडिलाने आपला नेम साधून ही हत्या ...
स्थानिक गाेंडवाना विद्यापीठाच्या ११ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून २ ऑक्टाेबर राेजी रविवारला विद्यापीठातर्फे उत्कृष्ट महाविद्यालय, शिक्षक, विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांचा पुरस्कार देऊन गाैरविण्यात आले. विशेष म्हणजे समाजसेवक मोहन हिराबाई हिरालाल यांन ...
प्रस्तावित मेडिकल कॉलेज व विद्यापीठासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने होण्यासाठी प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले. ना.फडणवीस म्हणाले, गडचिरोलीतील प्रत्येकाच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे कोनसरीचा प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी त् ...