लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
चारभट्टी-पलसगड येथून सागवान पाट्यांची तस्करी - Marathi News | Smuggling of Sagaan from Charbatti-Palsgad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चारभट्टी-पलसगड येथून सागवान पाट्यांची तस्करी

कुरखेडावरून पाच किमी अंतरावर असलेल्या चारभट्टी येथून सागवान पाट्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. ...

वन विभागाची निवासस्थाने जीर्ण - Marathi News | Forest department's home is cold | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन विभागाची निवासस्थाने जीर्ण

धानोरा तालुक्यातील क्रमांक १ मौजा मुरूमगाव हा सर्वात मोठे वनपरिक्षेत्र कार्यालय आहे. मात्र या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या निवासस्थांनाची दुरवस्था झाली आहे. ...

इल्लूर येथील पेपर मिल सुरू करा - Marathi News | Start a paper mill at Allahore | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :इल्लूर येथील पेपर मिल सुरू करा

इल्लूर येथील पेपर मिल कारखाना मागील चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. ...

निराधार महिलांना धनादेशाचे वाटप - Marathi News | Check allocations for unaffected women | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :निराधार महिलांना धनादेशाचे वाटप

महसूल विभागाच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भेंडाळा येथे शुक्रवारी महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिर घेण्यात आले. ...

मत्स्य विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी चाचपणी - Marathi News | Detection to start fish science center | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मत्स्य विज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी चाचपणी

जिल्ह्यातील तलाव व नद्यांमध्ये बारमाही पाणी राहते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला अतिशय पोषक वातावरण आहे. ...

पोलिसांच्या श्रमदानातून चिन्नावट्रा रस्त्याची दुरूस्ती - Marathi News | Chinnavadra road correction due to police work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोलिसांच्या श्रमदानातून चिन्नावट्रा रस्त्याची दुरूस्ती

अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर उपपोलीस ठाण्याअंतर्गत व्यंकटापूर-चिन्नावट्रा या अहेरीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. ...

रानडुकरांची शिकार करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | The two hunter hunters were arrested | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रानडुकरांची शिकार करणाऱ्या दोघांना अटक

रानडुकराची शिकार करुन त्याचे मांस विकायला निघालेल्या देवनगर येथील दोन जणांना मुलचेरा येथील वनकर्मचाऱ्यांनी अटक केली. ...

रेल्वेसाठी भूसंपादनाचे काम जिल्हा प्रशासनच करणार - Marathi News | The district administration will do the work of land for railways | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रेल्वेसाठी भूसंपादनाचे काम जिल्हा प्रशासनच करणार

वडसा-गडचिरोली या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाररूमने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. ...

कढोलीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ - Marathi News | Launch of Prime Minister Ujjwala Scheme in Kadoli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कढोलीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा शुभारंभ

दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबातील महिलांना मानाचे स्थान मिळावे याकरिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी ...