Gadchiroli (Marathi News) गडचिरोली-नागपूर या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजुला खासगी प्रवासी वाहने दिवसभर उभी ठेवली जात आहेत. ...
गडचिरोली जिल्ह्यात उद्योगधंद्यांची वाणवा असल्याने बेरोजगारांची मोठी फौज निर्माण झाली आहे. ...
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देऊन शिक्षण देण्याची योजना आदिवासी विकास विभागामार्फत राबविली जाते. ...
नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, जवान सातत्याने प्रयत्नशील आहेत. ...
तालुक्यातील तुमरगुंडा ते कोठारी रस्त्यावर अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते. ...
गडचिरोली जिल्ह्यात खासगी संस्थांकडून अनेक अनुदानित वसतिगृह सुरू आहेत. ...
रांगी येथील मुख्य चौकातील दुकान लाईन फोडून अज्ञात चोरट्यांनी १९ आॅक्टोबरच्या मध्यरात्री सात दुकानांवर डल्ला मारला ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ दिंडीचे नियोजन करण्यात आले. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहाचे औचित्य साधून गुरूवारी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...
स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई या बँकेच्या भ्रष्टाचार व बँकेच्या अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात यावी ...