यावर्षी मात्र काेराेनाचे संकट नाही. त्यामुळे नागरिक बिनधास्त आहेत. शेतातील पिकांची स्थितीही उत्तम आहे. केंद्र शासनाने नुकतेच दाेन हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केले, तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम जमा ...
जेजाणी राईस मिलच्या रेकार्डची तपासणी केली असता, टीडीसी अहेरी, गडचिरोली व डीएमओ गडचिरोली यांचेकडून प्राप्त आरओनुसार या मिलमध्ये एकूण २३ हजार ६४५ क्विंटल एवढे धान प्राप्त झाले. ६७ टक्के प्रमाणे १५ हजार ८४२ क्विंटल तांदुळ भरडाई करून उपलब्ध करून द्यावयाच ...
मुख्य आरोपी विशाल रेखडे व अन्य चौघांनी दिलेल्या बयाणातून मृतकाच्या पत्नीनेच हे हत्याकांड घडवून आणल्याचे समोर आले. मुख्य आरोपी आणि तिच्यात ८ वर्षांपूर्वीपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान आशिष हा तिच्या आयुष्यात आला; पण काही दिवसांनंतर पुन्हा आरोपी विशा ...
दिवसभर रानटी हत्तींचा कळप गडचिरोली जिल्ह्यात तर रात्र होताच सीमा ओलांडून गोंदिया जिल्ह्यात जात आहेत. हत्तींच्या या अपडाऊनमुळे वनकर्मचारी त्रस्त झाले आहेत. ...
यातील १० ग्रामपंचायतींवर भाजपबहुल सरपंचांचा वरचष्मा राहिला आहे. आदिवासी विद्यार्थी संघाचे ३ तर काँग्रेसबहुल ३ सरपंच झाल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ ग्रामपंचायतीत वर्चस्व आहे. २ ठिकाणचे सरपंच कोणत्याही गटाशी निगडित नाहीत. धानोरा त ...