सदर जंगली हत्ती रात्रीच्या सुमारास गांगसायटाेला, तलवारगड व येरमागड परिसरात येऊ शकतात, अशी शक्यता वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जंगली हत्तींचा कळप जेव्हा गडचिराेली जिल्ह्यात छत्तीसगड राज्याच्या जंगल भागातून आला हाेता, आता हाच कळप काेरची तालुक्यातील ...