अहेरी आगारातून दर दिवशी ७४ शेड्युल्ड चालविले जात हाेते. आता केवळ ५४ शेड्युल्ड चालविले जात आहेत. बसेसच्या भंगार अवस्थेमुळे कोणताही टायमिंग दिलेल्या वेळेत जात नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक फेरीनंतर बसेसचे कोणते ना को ...
बेतकाठी येथील शेतकरी मुरारी कुंजाम हे सदर ट्रॅक्टरने (एमएच ३५, एजी ९४६३) आलेवाडा येथून धान घेऊन बेतकाठीकडे निघाले होते. त्याचवेळी चिचगडकडून कोरचीकडे येणाऱ्या कारची त्या ट्रॅक्टरसोबत समोरासमोर धडक झाली. महामार्गावरील पिपरखारी गावाजवळ या दोन्ही भरधाव व ...
शासनाच्या निर्देशानुसार आधारभूत किमतीनुसार खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२२-२३ साठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. कोणीही शेतकरी यापासून वंचित राहू नये, म्हणून या नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देऊन ती ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली. जिल्हाधिकाऱ् ...
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावातील शेती जंगलाला लागून आहे. तसेच अनेक गावांनासुद्धा जंगलांनी वेढले आहे. वनांवर आधारित येथील लाेकांचे जीवनमान अवलंबून आहे. यापूर्वीही जिल्ह्यात वाघांचा वावर हाेता; परंतु गत चार वर्षांत जेवढी जीवितहानी हिंस्त्र प्राण्या ...