लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
मॅरेथॉन स्पर्धेतून वृक्ष लागवडीबाबत जागृती - Marathi News | Awareness about tree cultivation from marathon competition | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मॅरेथॉन स्पर्धेतून वृक्ष लागवडीबाबत जागृती

४ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत १ ते ७ जुलै या कालावधीत तालुक्यात वृक्ष लागवड केली जाणार आहे. ...

वज्राघाताने ३६ जणांचा बळी - Marathi News | At least 36 people were killed in the accident | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वज्राघाताने ३६ जणांचा बळी

भर पावसाळ्यात चालणारी धान रोवणीची कामे, जंगलव्याप्त भाग यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वीज कोसळण्याचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे. ...

रमजान ईद निमित्त नमाज - Marathi News | Namaz on the occasion of Ramadan Id | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रमजान ईद निमित्त नमाज

मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठा सण रमजान ईद निमित्त जिल्हाभरातील मुस्लीम बांधवांनी सोमवारी ईदगाहमध्ये जाऊन नमाज अदा केली. ...

शापोआ कर्मचाऱ्यांची धानोरात निदर्शने - Marathi News | Shapoos employees demonstrate in Dhanaur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शापोआ कर्मचाऱ्यांची धानोरात निदर्शने

राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत माध्यान्ह भोजन बनविणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन दिले जाते. ...

बंधुत्वाच्या भावनेनेच विषमता दूर होईल - Marathi News | Disparities will be overcome by brotherly feelings | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बंधुत्वाच्या भावनेनेच विषमता दूर होईल

प्रतिकूल परिस्थितीतही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजामधील विषमता दूर करण्याचे काम केले. ...

जिल्हाभरात दमदार पाऊस - Marathi News | Heavy rain in the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हाभरात दमदार पाऊस

सोमवारी सकाळपासूनच ढगाळी वातावरण निर्माण होऊन गडचिरोली, आरमोरी, धानोरा, अहेरी, चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात दमदार पाऊस बरसला. ...

मेळाव्यातून दिव्यांगाच्या योजनांचा केला जागर - Marathi News | The festival was organized by Divyangan scheme Jagar | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मेळाव्यातून दिव्यांगाच्या योजनांचा केला जागर

आ. डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून गडचिरोली नगर परिषदेच्या आवारात सोमवारी दिव्यांग नागरिकांचा मेळावा घेण्यात आला. ...

आरमोरीत अपुरा पाणीपुरवठा - Marathi News | Inadequate water supply | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरमोरीत अपुरा पाणीपुरवठा

वाढत्या लोकसंख्येच्या मानाने आरमोरी शहरवासीयांना नळाद्वारे पुरेसा पाणीपुरवठा मिळत नसल्याने अनेक वॉर्डातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. ...

सीआरपीएफचा वर्धापन दिन साजरा - Marathi News | Celebrates the anniversary of the CRPF | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सीआरपीएफचा वर्धापन दिन साजरा

सीआरपीएफ १९१ बटालीयनचा स्थापना दिन नुकताच साजरा करण्यात आला. ...