नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही भागात गुरूवारी नागरिकांनी पोलिसांच्या पुढाकाराने शांती मार्च काढून नक्षल बंदचा निषेध केला. ...
गडचिरोली, दि. 27 - येत्या 28 जुलैपासून सुरू होत असलेल्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी अनेक ठिकाणी कापडी बॅनर लावून सप्ताहादरम्यान व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मात्र धानोरा तालुक्यातील मरकेगावच्या परिसरात लावलेले बॅनर गावाती ...
आॅनलाईन लोकमतवर्षा पडघनगडचिरोली : गडचिरोलीचे नाव काढले की राज्याच्या टोकावरील एक मागास, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख समोर येते. पण या जिल्ह्यात रासायनिक औषधांपासून मुक्त असलेल्या रानभाज्या सध्या अनेकांसाठी आकर्षण ठरत आहेत. शरीरासाठी आ ...
नोटाबंदीच्या काळात अनेक व्यापाºयांनी जुन्या नोटा बदलविण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला. काही व्यापाºयांमार्फत नक्षलवाद्यांनी आपल्याकडील जुन्या नोटा बँकांमध्ये जमा केल्या ...