अहेरी उपजिल्हा रूग्णालयात सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावे, रिक्त पदे भरावी आदी प्रमुख मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या वतीने अहेरी उपजिल्हा रूग्णालयात गुरूवारी आंदोलन करण्यात आले. ...
ट्रकने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास चामोर्शी-गडचिरोली मार्गावरील कुनघाडा रै. बसथांब्याजवळ घडली. ...
महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हाभरात काम करणाºया कंत्राटी कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. ...