देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील गावांमध्ये दहशत माजविणाºया वाघिणीला शार्पशुटर व वन विभागाच्या चमूने शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरमोरी तालुक्यातील ...... ...
शेतकºयांच्या शेतमालाची खरेदी-विक्री होण्यासाठी देशपातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आॅनलाईन राष्टÑीय कृषी बाजार (ई-नाम) योजना सुरू केली. ...