१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा नंतर मृत्यू झालेल्या सर्व राज्य शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक, कर्मचारी, अधिकाºयांसाठी जुनी पेंशन योजना लागू करावी, ...
कृषी विभागाच्या अधिकाºयांनी कृषी केंद्रांची तपासणी केली असता, आरमोरी व कुरखेडा तालुक्यातील चार कृषी केंद्रांमध्ये खते व कीटकनाशके विक्रीमध्ये अनियमितता आढळून आली आहे. ...
देसाईगंज येथील तालुका न्यायालयाच्या प्रांगणात फ्रन्ट आॅफिस सुरू करण्यात आले असून या आॅफिसचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश के. आर. सिंघेल यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. ...
गडचिरोली जिल्ह्यातील १ हजार ६०० गावांपैकी २६७ गावांपर्यंत वीज पोहोचली नव्हती. महावितरणने यापैैकी ८१ गावांपर्यंत वीज पोहोविली असून उर्वरित १४१ गावांमध्ये ३१ मार्च २०१८ पर्यंत वीज पोहोचविण्याचे उद्दिष्ट दिले आहे. ...