यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तसेच लांबलेल्या खरीप हंगामामुळे धानपिकावर परिणाम झाला असून यंदा धानपिकाच्या उत्पादनात घट येणार, अशी शक्यता आहे. ...
शेतकºयांच्या कृषी मालाचे उत्पन्न तसेच शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योगातून शेतकºयांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...
अहेरी उपविभागाअंतर्गत येत असलेल्या अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व मुलचेरा या पाचही तालुक्यातीलही तहसीलदारांकडून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम.... ...
नगर परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कामगारांच्या समस्यांबाबत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी चर्चा केली. ...