Gadchiroli (Marathi News) औद्योगिक विकासासाठी आवश्यक दळणवळण सुविधांपैकी एक असलेल्या रेल्वे मार्गावर जिल्ह्यातील एकमेव देसाईगंज शहर आहे. ...
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर तीन दिवशीय बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली. ...
मृत जनावरांचे मांस हेच गिधाडांचे खाद्य असल्याने मृत जनावरांपासून होणारे विविध आजार कमी करण्याचे काम गिधाड करतात. ...
राष्टÑीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आहार शिजविण्याचे काम करणाºया शालेय पोषण आहार कर्मचाºयांना मासिक १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे, ..... ...
कोरची येथील ग्रामीण रूग्णालयात चार डॉक्टरांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी दोनच डॉक्टर कार्यरत आहे. एकही पूर्णवेळ परिचारीका उपलब्ध नाही. ...
डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यूू झाला असल्याचा आरोप करून दोषी डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेहासह नातेवाईकांनी गुरूवारी तहसील कार्यालय गाठले. ...
लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेतून विविधांगी अशा गणेशोत्सवास प्रारंभ झाला. त्यांच्या या संकल्पनेला शासनाकडूनही पूर्णत: प्रतिसाद मिळत आहे. ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरमोरी-गडचिरोली मार्गावरील खोब्रागडी नदीजवळ लाखो रूपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. ...
कृषी प्रधान भारत देशात शेतकरी आत्महत्या हा अतिशय चिंतेचा विषय आहे. महाराष्टÑात शेतकºयांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. ...
भामरागड तालुका मुख्यालयापासून ४ किमी अंतरावर कोयनगुडा गाव आहे. भामरागड-कोयनगुडादरम्यान नाला आहे. या नाल्यावर पूल बांधकाम करण्यात आले. ...