येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मुदत संपत असलेल्या जिल्ह्यातील २६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या १४ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. ...
गडचिरोली येथे होत असलेली ३० वी महिला परिषद असून या परिषदेतून महिलांनी सावित्रीबाई फुले, जिजामाता यांचा आदर्श देऊन समता व बंधूत्त्वाच्या मार्गाने चालावे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आरमोरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणाºया वाघिणीला २९ आॅगस्ट रोजी चपराळा अभयारण्यात सोडण्यात आले. त्यामुळे अभयारण्यात असलेल्या मार्र्कंडा (कं.), धन्नुर, चौडमपल्ली, चंदनखेडी, चपराळा, सिंघनपल्ली या गावांतील नागरिकांमध्ये ...
येथील आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बसस्थानकाजवळ खासगी प्रवासी वाहनांची नेहमीची गर्दी व व्यावसायिकांचे अतिक्रमण यामुळे बरेचदा वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे. ...
सरारसरी पावसाच्या तुलनेत यावर्षी २६ टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यातही एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके वगळले तर काही तालुक्यांमध्ये ६० ते ७० टक्के दरम्यान पाऊस झाला आहे. ...
अहेरी येथील दानशूरचा राजा गणेश मंडळ व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने यावर्षी अभिनव व सामाजिक उपक्रम राबवून १२ गरजू व गरीब शेतकºयांना मोफत बैलजोडी व गायींचे वाटप केले. ...