लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
बीएसएनएलची सेवा कोलमडली - Marathi News | BSNL's service collapsed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बीएसएनएलची सेवा कोलमडली

केंद्र सरकार ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पाहात असताना सरकारच्या अखत्यारित काम करणारी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही कंपनी मात्र आपल्या बोगस सेवेने सरकारच्या योजनांना धुळीस मिळवत आहे. ...

शिक्षकांनी आपल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा - Marathi News |  Teachers should keep their ideal for students through their conduct | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षकांनी आपल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा

समाजात वावरताना गुरूंनी आपले आचरण चांगले ठेवावे. गुरूंचे आचरण विद्यार्थी आत्मसात करतात. त्यामुळे त्यांनी चांगल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा, असा सल्ला पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सोमवारी शिक्षकवृंदांना दिला. ...

भोजनावरील बहिष्कार मागे - Marathi News | Behind the boycott on the meal | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भोजनावरील बहिष्कार मागे

निकृष्ट दर्जाचे भोजन देण्यात येत असल्याचा आरोप करून भामरागड येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी भोजनावर मागील तीन दिवसांपासून बहिष्कार टाकला होता. ...

नागरिकांना योजनांची माहिती - Marathi News | Citizens Information about Schemes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नागरिकांना योजनांची माहिती

पोलीस विभागाच्या वतीने मुलचेरा येथील सांस्कृतिक भवनात जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान नागरिकांना शासनाकडून राबविण्यात येणाºया योजनांची माहिती देण्यात आली. ...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते बांधा - Marathi News | Build roads through Chief Minister's Gram Sadak Yojna | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते बांधा

कोरची तालुक्यातील कोटगूल-बेडगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते मंजूर करून रस्त्यांचे काम करावे, ...

विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड दूर सारून तयारी करावी - Marathi News | Students should prepare the remedies for removing the low intensity | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड दूर सारून तयारी करावी

विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास कुठेही कमी पडू देऊ नये, अभ्यास करताना लक्ष केंद्रीत करावे, ...

गणेश मंडळाने बुजविले खड्डे - Marathi News | Ganesh Mandal started digging potholes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गणेश मंडळाने बुजविले खड्डे

अहेरी येथील आझाद गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांनी अहेरी शहरातील सर्व मुख्य मार्गावरील खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजवून धार्मिक कार्याबरोबर सामाजिक कार्यही केले आहे. ...

दुर्गम भागात वीज पोेहोचणार - Marathi News | Lightning in the remote areas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दुर्गम भागात वीज पोेहोचणार

परिसरातील ज्या गावांमध्ये अजूनपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा गावांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी वीज विभाग प्रयत्न करेल, ...

जुन्या पेंशनसाठी लढा तीव्र करणार - Marathi News | The fight for the old pension intensifies | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जुन्या पेंशनसाठी लढा तीव्र करणार

पेंशन हा शासकीय कर्मचाºयांचा हक्क आहे. मात्र शासन राज्यातील लाखो कर्मचाºयांची पेंशन बंद करून त्यांना संकटाच्या खाईत ढकलत आहे. ...