येथील गावकºयांनी संघटन शक्ती दाखवत चार दारू विक्रेत्यांच्या घरी बुधवारी धाड टाकून दारू जप्त केली. जप्त केलेली दारू गावकºयांनी चौकात आणून तिची होळी केली. ...
विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची नोंदणी न झाल्यास संबंधित शिक्षकांचे वेतन रोखण्याचा इशारा शिक्षण विभागाने १४ आॅगस्ट रोजी काढलेल्या परिपत्रकातून दिला आहे. ...
जिल्हाभरात पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका कमी प्रमाणात उपलब्ध झाल्याने शिक्षकांना प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्स काढाव्या लागल्या. याचा खर्च शाळेच्या माथी बसला आहे. ...
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी शेतकºयांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. आॅनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जातील माहिती आणि बँकांकडे असलेली त्या शेतकºयांची .... ...
बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळाने आष्टी, अहेरी व आलापल्ली भागात कहर माजविला. वादळी पावसाने आष्टी-आलापल्ली मार्गावरील वन विभागाच्या चौकीजवळ रस्त्यालगतची मोठी झाडे कोसळल्याने .... ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत वेळेवर जाता यावे, यासाठी शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत एसटी महामंडळाच्या माध्यमातून शाळाप्रमुखांसोबत समन्वय साधून त्या-त्या मार्गावर बसेसची व्यवस्था करायला हवी होती. ...
पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व बालन्याय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात बालन्याय मंडळावर कार्यशाळा रविवारी पार पडली. ...
५ एप्रिल ते १३ मे २०१७ या कालावधीत वडसा व आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन व्यक्तींवर वाघीनीने हल्ला करून ठार मारल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटना सदर मृतक व्यक्ती वाघीनीच्या अधिवासात .... ...