अहेरी तालुक्यातील एकमेव कोत्तूर चिंचगुडी लघू सिंचन प्रकल्प मोटार व डीपी जळाल्याने गेल्या तीन वर्षांपासून बंद होता.या संदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ...
आदिवासी विकास विभागाने जिल्ह्यातील सहा आश्रमशाळांच्या इमारतींसाठी ११ कोटी ४० लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सदर काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने केले जात आहे. ...
साक्षर भारत अभियान अंतर्गत जिल्हाभरातील ७ हजार १५९ निरक्षर नागरिकांनी परीक्षा दिली आहे. सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या नागरिकांना साक्षरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वनव्याप्त गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी समाधानकारक पाऊस पडतो. गतवर्षीही पावसाची सरासरी बºयापैकी होती. मात्र यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झालेला आहे. भामरागड तालुक्यात सर्वाधिक ११६२.४ मिमी पाऊस आतापर्यंत झाला आहे. विशेष म्हण ...
मुलचेरा-लगाम मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत महामंडळाची बसफेरी सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी विद्यार्थिनींनी गुरूवारी कोपरअल्ली येथे मानव विकास मिशनची बस तब्बल एक तास रोखून धरली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हाभरातील ४ हजार ६४० हेक्टर पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. हजारो रूपयांच्या कीटकनाशकांची फवारणी करूनही किड आटोक्यात येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.यावर्षी पावसाने सुरूवातीपासूनच हुलकावणी दिली. त्यामु ...