पावसादरम्यान वीज पडून तीन बैल ठार झाल्याची घटना कोरची तालुका मुख्यालयापासून १५ अंतरावर असलेल्या बिजेपार येथील शेतशिवारात ७ आॅक्टोबर रोजी शनिवारला दुपारच्या सुमारास घडली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हलके धानपीक कापणीसाठी तयार झाले असताना मागील आठ दिवसांपासून पावसाने मुक्काम ठोकल्याने हलक्या धानाचे प्रचंड नुकसान होत आहे. जड व मध्यम धानासाठी मात्र सदर पाऊस नवसंजीवनी ठरत आहे.ज्या शेतकºयांकडे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध ...
गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथून चंद्रपूर येथे कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारे दोन ट्रक देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा/मोहटोला गावाजवळ अडवून ६० जनावरांची सुटका केली आहे. ...
उपपोलीस स्टेशन पेंढरी अंतर्गत येत असलेल्या कनेली, मुंगनेर, गोडलवाही, चिमरिकल, मंगेवाडा या गावात पोलिसांनी स्वतंत्र शिबिर घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. ...