ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळावा, त्यांच्यातूनही राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सर्व तालुका मुख्यालयी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय ..... ...
तालुक्यातील बेलगाव व बोदली परिसरातील धान पिकावर प्रचंड प्रमाणात मावा, तुडतुडा रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...
धानपीक परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना वैरागड परिसरातील शेतांमध्ये रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. रानडुकरांकडून धान तसेच तूर पिकाचे नुकसान केले जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ...
दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत .... ...
आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी माजी आमदार आनंदराव गेडाम... ...