लाईव्ह न्यूज :

Gadchiroli (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्युत उपकेंद्र निर्माण करा - Marathi News | Build electric sub center | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्युत उपकेंद्र निर्माण करा

उपविभागातील दुर्गम भागात अद्यापही वीज समस्या कायम आहे. अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. ...

आरक्षणाचा लढा तीव्र करा - Marathi News | Sharpen the reservation's fight | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरक्षणाचा लढा तीव्र करा

महाराष्टÑातील धनगर व कुरमार जमातीस अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षणाची अंंमलबजावणी करण्याची मागणी मागील ६७ वर्षांपासून प्रलंबित आहे. ...

धानाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा - Marathi News | Take a survey of loss charts | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा

येरकड व झुपटोला परिसरातील धान मावा व तुडतुडा रोगाने करपून उद्ध्वस्त झाले. शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा, ...... ...

गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठातील १३० महाविद्यालये प्राचार्यांविना - Marathi News | Gadchiroli's Gondwana University's 130 Colleges needs Principals | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठातील १३० महाविद्यालये प्राचार्यांविना

दिलीप दहेलकर ।आॅनलाईन लोकमतगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यातील २०८ महाविद्यालयांपैकी १३० महाविद्यालयांमध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नियमित प्राचार्य नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांच्या ...

गडचिरोलीत विद्युत प्रवाहित तारांमध्ये अडकून पट्टेदार वाघीण ठार - Marathi News | Tigress caught dead in electric wires in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत विद्युत प्रवाहित तारांमध्ये अडकून पट्टेदार वाघीण ठार

रानडुकरांना पकडण्यासाठी लावलेल्या अवैध विद्युत प्रवाहित तारांमध्ये अडकून एक वाघीण ठार झाल्याचे शुक्रवारी सकाळी चपराळा अभयारण्याजवळच्या शेतात निदर्शनास आले आहे. ...

ग्रामसडक योजनेचे काम ढेपाळले - Marathi News | The work of Gram Sadak Yojana is shaken | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामसडक योजनेचे काम ढेपाळले

ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे नव्याने विणण्यासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेप्रमाणे दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरू केली. पण गडचिरोली जिल्ह्यात हे काम चांगलेच ढेपाळले आहे. ...

भ्रष्टाचार निर्मूलनावर जनजागृती - Marathi News |  Public awareness on eradicating corruption | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भ्रष्टाचार निर्मूलनावर जनजागृती

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या वतीने जिल्हाभरात दक्षता जनजागृती सप्ताह पाळला जात आहे. ...

कृषी केंद्रचालकांचा जिल्हाभर बंद - Marathi News | Agricultural centers run by the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कृषी केंद्रचालकांचा जिल्हाभर बंद

गडचिरोली डिस्ट्रिक्ट अ‍ॅग्रो डिलर असोसिएशनच्या वतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाभरातील कृषी केंद्र बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. ...

शिक्षकांनी केला ‘त्या’ परिपत्रकाचा निषेध - Marathi News | Prohibition of 'those' circulars by teachers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शिक्षकांनी केला ‘त्या’ परिपत्रकाचा निषेध

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २३ आॅक्टोबर २०१७ रोजी शिक्षकांबाबत काढलेले अन्यायकारक परिपत्रक रद्द करावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांनी .... ...