गडचिरोली जिल्हा दौऱ्यांवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. ...
नक्षलविरोधी मोहिमेवर जात असताना दुसऱ्या जवानाच्या बंदुकीतून अचानक सुटलेली गोळी पायाला लागल्याने सुरज खोब्रागडे हा पोलीस जवान जखमी झाल्याची घटना गुरूवारी अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयात घडली. ...
बेरोजगारांना स्वयंरोजगार उभारण्यास अर्थसहाय्य करण्याच्या उद्देशाने शासनाने प्रवर्गनिहाय आर्थिक विकास महामंडळे स्थापन केली असली तरी या महामंडळांकडे निधीचा खडखळाट आहे. ...
महाराष्टÑ विधान मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राबविण्यात येणाºया विविध योजनांचा आढावा घेतला. ...
मुरखळा केंद्राअंतर्गत येणाºया शाळांमधील २ हजार २५० विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची गुरूवारी परीक्षा घेण्यात आली. ...
१ नोव्हेंबर २००५ नंतर रूजू झालेल्या सर्व कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करावी, त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, .... ...
राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली तरी त्याची योग्य अंमलबजावणी केली नाही. कर्जमाफीचा लाभ देताना चावडी वाचनासारख्या प्रकारातून शेतक-यांच्या अब्रुचा पंचनामा गावासमोर करण्यात आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून रूळलेला नक्षलवाद नियंत्रणात आणण्याचे काम केवळ कायदा व सुव्यवस्थेने शक्य नव्हते. विकासाचा अभाव आणि मागासलेपण हे या समस्येचे मूळ आहे. त्याचा फायदा घेत काही शक्तींनी आपले प्रस्थ वाढवि ...