स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत २८ नोव्हेंबर २०१७ रोजी गडचिरोली शहरातील धानोरा मार्ग, चामोर्शी व गडचिरोली मार्गावरील दुकाने तसेच इंदिरा गांधी चौकातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा प्लास्टिकवर बंदी घालण्याची मोहीम सुरू केली. ...
इतर विभागाच्या कर्मचारी व अधिकाºयांप्रमाणे वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी वनरक्षक व वनपाल तांत्रिक कामावर बहिष्कार टाकणार आहेत. याबाबतचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या सभेत घेण्यात आला. ...
गावाच्या विकासासाठी नागरिकांमध्ये समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे बुधवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. ...
स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या प्राधिकरण व अधिसभेची निवडणूक १० डिसेंबर रोजी होणार आहे. सर्व मतदारसंघ मिळून एकूण ५२ जागांसाठी ११७ उमेदवारांनी नामांकन दाखल केले असून ११७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...
गेल्या आठवड्यात सतत झालेल्या नक्षली कारवाया आणि येत्या २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नक्षलवाद्यांच्या पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांच्या घातपाती कारवाया रोखण्यासाठी पोलीस दल सज्ज होत आहेत. ...