आदिवासी विकास विभाग व राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने गडचिरोली येथे आदिवासी चालक प्रशिक्षण चालविले जात असून या केंद्रामार्फत १९९६ ते २०१६ या २० वर्षांच्या कालावधीत ४२१ आदिवासी युवकांना प्रशिक्षण दिले.... ...
आदिवासी विकास महामंडळाच्या अहेरी उपप्रादेशिक कार्यालयामार्फत अहेरी उपविभागात असलेल्या ३३ धान खरेदी केंद्रांना जिल्हाधिकाºयांनी यंदाच्या खरीप हंगामात मंजुरी प्रदान केली आहे. ...
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी भिंत फोडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. ...
युवक, युवतींचे लग्न जुळविताना संबंधित उपवर-वधू व त्यांचे कुटुंबीय सर्व प्रकारची माहिती घेतात, मात्र एचआयव्हीची तपासणी करीत नाही. त्यामुळे लग्नानंतरच्या जीवनात एड्सपासून धोका होऊ शकतो, ..... ...
तेलंगणा राज्यातून सिरोंचामार्गे दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात हजारांवर पेट्यांच्या दारूची तस्करी करणारे दोन वाहन जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकाने पकडले आहेत. ...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा बलात्कार करणाऱ्या आरोपीस गडचिरोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने गुरूवारी १० वर्षांचा सश्रम कारवास व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी, तसेच शेतकºयांचे विविध प्रश्न तत्काळ माार्गी लावण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने येथील इंदिरा गांधी चौकात गुरूवारी आंदोलन करण्यात आले. ...
गडचिरोली नगर परिषदेचे नगरसेवक प्रमोद पिपरे यांना दोन लाख रूपयांची खंडणी मागणाºया आरोपीस गडचिरोली पोलिसांनी बुधवारी सायंकाळी ५ वाजता इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात अटक केली आहे. ...